एक कविता माझी:
माझिया मनात
तिचीच सय
भेटते परी
बोलणे नाही
भासे जरी ती
अवखळ झरा
वाहणे तिचे
उथळ नाही
नयनी जरी दिसती
भाव खट्याळ
हृदयात कारुण्य
सदैव राही
अधरी विलसते
हास्य सुमधुर
सोनचाफाच जणू
दरवळे काही
काही मनातलं ... Something from my mind ...
एक कविता माझी:
माझिया मनात
तिचीच सय
भेटते परी
बोलणे नाही
भासे जरी ती
अवखळ झरा
वाहणे तिचे
उथळ नाही
नयनी जरी दिसती
भाव खट्याळ
हृदयात कारुण्य
सदैव राही
अधरी विलसते
हास्य सुमधुर
सोनचाफाच जणू
दरवळे काही
स्वामींच्या कृपेने लिखित - स्वामी लिखित
माझ्या
स्वामींच्या मायेची
काय
सांगू मी महती,
वेदनेच्या
उन्हामध्ये
स्वामी
वटवृक्ष होती !!
माझ्या
स्वामींच्या मायेची
काय
सांगू मी प्रचिती,
स्वामी
नाम मुखी घेता
येई
आनंदा भरती !!
माझ्या
स्वामींच्या मायेची
काय
करू मी गणती,
स्वामी
अनंत आकाश
स्वामी
प्रेमळ धरती !!
एक कविता माझी: माझिया मनात तिचीच सय भेटते परी बोलणे नाही भासे जरी ती अवखळ झरा वाहणे तिचे उथळ नाही नयनी जरी दिसती भाव खट्याळ हृदयात कारुण्य ...